X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
This Is A South Movie To Release In 2023
2023 मध्ये रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट
Written By:
shruti letsupp
Last Updated:
December 21, 2022 / 04:55 PM IST
1
/ 5
पुष्पा : द रूल 2021 मधील अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा : द राइजचा सिक्वेल पुष्पा : द रूल हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2022 मध्येच रिलीज होणार होता. तर केजीएफच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शकाने निर्मात्यांना फायटींग सीन्स वाढवण्याची मागणी केली आहे.
2
/ 5
आदिपुरूष : दिग्दर्शक ओम राउत यांचा आदिपुरूष हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे.
3
/ 5
केजीएफ : चाप्टर 3 दिग्दर्शक प्रशांत नील यांचा केजीएफच्या दोन चित्रपटांच्या यशानंतर आता केजीएफ : चाप्टर 3 हा चित्रपट सप्टेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे. तर प्रेक्षक देखील यशच्या अॅक्शनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
4
/ 5
इंडियन 2 ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि सुकन्या यांची प्रमुख भुमिका असणारा इंडियन 2 हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले येणार आहे. या अगोदर दिग्दर्शक शंकर यांचा उलगनायगन हा चित्रपट जगभारात धुमाकुळ घालत आहे.
5
/ 5
पीएस -2 दिग्दर्शक मणी रत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'पोन्नियम सेल्वम' चा पहिला पार्ट 2022 मध्ये आला होता. त्यानंतर आता 'पोन्नियम सेल्वम' चा दुसरा पार्ट 2023 मध्ये येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, जयम रवी, त्रिशा, प्रकाश राज यांसारखे चेहरे दिसले होते.
Tags
follow us
ताजी बातमी
Manoj Jarange Factor : जरांगे फॅक्टर गेला कुठं?, लोकसभेला चालला, विधानसभेत काय झालं?
4 hours ago
नांदेडमध्ये भाजपला धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय…
4 hours ago
विरोधकांच्या फेक अजेंड्याला थेट उत्तर, मंत्री मुरलीधर मोहोळांचा हल्लाबोल
6 hours ago
विधानसभेतील पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस काम करेल: नाना पटोले
6 hours ago
विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विजयाची माळ, इतक्या मतांना केला भाजपच्या उमेदवाराचा पराभव…
6 hours ago