Shiv Sena : शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला

नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते.

1 / 4

शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला

2 / 4

आज नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते.

3 / 4

यावेळी पंतप्रधानांनी सर्व खासदारांना आपल्या-आपल्या मतदारसंघातील विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी सत्तेचा प्रभावीपणे उपयोग करा, असे आवाहन केले. तसेच, विकासकामांबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट पंतप्रधान कार्यालय (PMO) यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या.

4 / 4

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतदारसंघातील विविध विकासकामे व प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली . तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे, याबाबतही सकारात्मक संवाद झाला.

follow us