आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला.
MLA Amol Khatal First Reaction After Attack : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची (Eknath Shinde Group) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद […]
Shivaji Sawant Will Join BJP In Solapur : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी (Solapur) रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष या निवडणुकांसाठी (Maharashtra Politics) कंबर कसून सज्ज झालेले असतानाच पक्षांतराला देखील उधाण आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाला (Eknath Shinde Shiv Sena) सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश […]
Shinde Shiv Sena Protest At Balasaheb Thackeray Memorial : हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली, तर काय होतं? हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलंय. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ( Balasaheb […]
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यावर वकील असीम सरोदे बोलले.
Bhaskar Jadhav Emotional Letter After Close Workers : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार भास्कर जाधव सध्या राजकीय अडचणींना सामोरे जात (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांनी एकामागून एक साथ सोडत वेगळी राजकीय वाट धरल्याने मतदारसंघात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्के बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक […]
Tanaji Sawant May Get Berth In Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर […]
Sanjay Raut Claims Eknath Shinde’s Game from Shivsena MLA : राज्याच्या सत्ताकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डावललं जाणार, त्यांचा राजकीय गेम होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण या वेळी थेट शिंदे गटातीलच काही आमदारांनीच […]
Thackeray Criticize Amit Shah PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Article) भारतीय निवडणूक आयोगावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात सध्याचा निवडणूक आयोग मोदी-शहा यांनी उभारलेली विंचवांची शेती असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही विषारी बनवण्याचे पाप याच आयोगाच्या माध्यमातून घडले असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, […]
CM Fadnavis Permission Mandatory To Eknath Shinde : सध्या महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटात मतभेद सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) पुन्हा एकदा शिंदे गटाला धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. मात्र, आता या खात्याचे मोठे निधी वाटप असेल, तर त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]