Mauritius Highest Civilian Honor To PM Modi : मॉरिशसचे (Mauritius) पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ प्रदान करण्याची घोषणा (Mauritius Highest Civilian Honor) केली. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय […]
Narendra Modi Cabinet Approves Kedarnath Ropeway : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या मंत्रिमंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी उत्तराखंडला एक मोठी भेट दिलीय. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम-पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (Kedarnath Ropeway) पर्यंतच्या 12.9 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याची एकूण किंमत 4,081.28 कोटी रुपये असल्याची माहिती मिळतेय. याबाबत […]
Ajit Pawar : अनेक वर्षे सरकारे आली - गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी निर्णय घेऊन
19th Installment Of PM Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) 24 फेब्रुवारी रोजी […]
Tara Bhavalkar यांनी मोदींच्या माझा जन्म जैविक नाही तर मला ईश्वराने पाठवलंय या वक्तव्यावरून टीका केली.
PM Modi And Sharad Pawar At Akhil Bharatiya Marathi Sammelan : दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sammelan) पार पडतंय. यावेळी पंतप्रधान मोदींसह (PM Modi) महाराष्ट्रातील देखील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान मोदींनी दीपप्रज्वलन केलं. यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला. […]
PM Modi Inaugurate 98th Akhil Bhartiya Marathi Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sammelan) उद्घाटन दिल्लीमध्ये पार पडले. यावेळी देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वातांना माझा नमस्कार,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरूवात केली. दिल्लीमध्ये (Delhi) […]
मालवणमध्ये अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. याबद्दल भाजप कधी माफी मागणार?
Mahakumbh 2025: जानेवारी महिन्यात सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अनेक नेत्यांनी संगमात पवित्र
या बैठकीत ट्रम्प यांनी भारताने तेल आणि वायू खरेदी करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आणि यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक