खासदार पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा!
खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेल येथे पार पडला. या साखरपुडा सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
- खासदार पार्थ पवार यांच्या साखरपुडा सोहळ्याला खासदार प्रफुल्ल पटेल सपत्नीक उपस्थित होते.
- खासदार पार्थ पवार, अभिनेत्रा कायनात दारा यांच्या साखरपुडा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
- पार्थ पवार यांचा अभिनेत्री कायनात दारा यांच्या साखरपुडा सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.
- पार्थ पवार यांचा अभिनेत्री कायनात दारा हिच्याशी साखरपुडा झाला. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित होते.
- पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेलमध्या साखरपुड्याचा समारभं आयोजित करण्यात आला असून त्यासाठी दिग्गज नेते उपस्थित होते.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पार पडला.





