Jammu And Kashmir Assembly Election 2024: सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu And Kashmir
पुण्यातल्या रस्त्यावर सुरू झालेला संवाद थेट पोहोचला सुनेत्रा पवार यांच्या घरी आणि सुरूवात झाली ती गप्पांच्या मैफिलीला.
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघातील निवडणुकीची यंदा देशभरात (Baramati Lok Sabha Election 2024) चर्चा आहे. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पवार कुटुंबातीलच सदस्यांत लढत होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी करत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातील जुनी आणि नवी पिढी दिसत आहे. जुन्या […]
पुणे : बारामती लोकसभेसाठी आज सुप्रिया सुळेंसह अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आता चर्चा सुरू झाली आहे ती सुप्रिया सुळेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राची. या शपथपत्रात सुळेंनी त्यांना शेतीतून शून्य उत्पन्न असल्याचे नमुद केले आहे, तर, सुनेत्रा पवार यांचे आपल्यावर 55 लाखांचे कर्ज असल्याचे म्हटले […]
Rohit Pawar on Parth Pawar : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीचेही वेध लागले. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळं भाजप आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसही आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे अधुनमधुन चर्चेत असतात. पण त्यांची चर्चा ही अनेकदा नकारात्मक दृष्टीने होत असते. आपल्या वडिलांना भाजपसोबत जाण्यास भाग पाडण्यात पार्थ यांचा मोठा वाटा असल्याचे नेहमीच बोलले जाते. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात जे मतभेद झाले त्यालाही एक कारण पार्थ हे होतेच. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत (Pune News) माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Partha Pawar) यांची भेटीचा फोटो समोर आला होता. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (दि.26) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रजासत्ताक दिनानंतर पत्रकारांशी बोलत होते. […]
Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ […]
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात […]
पुणे : अजितदादांनी सांगितलं की अमोल कोल्हे कसे निवडून येतात ते बघतो. पण आधी पार्थदादा पवारांना (Parth Pawar) तुम्ही मावळमध्ये उभे करा आणि यावेळी तरी निवडून आणा. मग बाकीच्या गप्पा मारु, असे थेट आव्हान देत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. ते खेड […]