Dalai Lama : दलाई लामा वादाच्या भोवऱ्यात! वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai lama) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहेत. दलाई लामा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री […]

Dalai Lama

Dalai Lama

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai lama) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहेत. दलाई लामा यांचा एक व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये दलाई लामा एका लहान मुलाला किस करताना दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री आमदार अन् कार्यकर्त्यांची खास बडदास्त

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा एका लहान मुलाच्या गालाचे चुंबन न घेता त्याच्या ओठांवर किस करत आहेत. ओठांवर किस करीत असल्याचं दलाई लामा दिसून येत आहेत. त्यानंतर दलाई लामा या लहान मुलाला आपली जीभ चोखण्यास सांगितल्याने वाद सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री, घरात बसणारा नाही; शिंदेंनी ठाकरेंना फटकारले !

दलाई लामा यांनी आधीही महिलांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी चर्चेत आले होते. महिला आपली उत्तराधिकारी होणार असेल तर ती आकर्षक असावी, असं वादग्रस्त विधान दलाई लामा यांनी केलं होतं. त्यानंतरही दलाई लामा यांनी चांगलेत चर्चेत आले होते. या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी जाहीरपणे माफीही मागितली होती.

श्रीरामाकडे काय मागणं मागितलं ? ; शिंदेंनी सांगितलं, महाराष्ट्रात परत जाणार पण..

दरम्यान, नूकताच दलाई लामा यांचा मुलाला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी लहान मुलाला असा प्रश्न का विचारला असेल? हा प्रश्न उपस्थित होत असून व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्ताचा आहे की आधीचा याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Exit mobile version