Download App

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेचा लाभ कसा घेता येणार?

LetsUpp l Govt. Schemes
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील (A family below the poverty line)कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबांस एकरकमी कुटूंब लाभ (Lump sum family benefit) प्रदान करणे. (national-family-benefit-scheme)

22 जानेवारी रोजी अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला; मोदींना पूजेसाठी खास निमंत्रण

योजनेसाठी अटी :
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील प्राथमिक कमावती व्य्क्तीचा मृत्यू झाल्यास.

लाभाचे स्वरूप : 10,000/ – रुपयांची एकरकमी रक्कम.

मोदी सरकारचा Covid डेटा लीक; सुप्रिया सुळेंनी जाब विचारत मागितलं स्पष्टीकरण…

आवश्यक कागदपत्रे :
– अर्ज
– वयाचा दाखला
– दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा पुरावा.
– मृत्यूचा दाखला.

संपर्क कार्यालयाचे नाव : तहसीलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

Tags

follow us