Whatsupp : आता युट्यूबप्रमाणेच व्हॉट्सअपवरही आता व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येणार आहेत. व्हॉट्सअप कंपनीकडून एक फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. युजर्ससाठी 10 सेकंदाच्या फरकाने मोठे व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येऊ शकणार आहे.
Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी
Wabetainfo च्या या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ प्ले करताना, व्हिडिओ दोनदा टॅप करून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड केला जाऊ शकणार असल्याचं या स्क्रीनशॉटद्वारे सांगण्यात आलं आहे.
‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं
व्हॉट्सअॅपचे हे फीचर सध्या अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी आणण्यात आले आहे. युजर्स प्ले स्टोअरवरून WhatsApp 2.23.24.6 (Android 2.23.24.6 अपडेटसाठी WhatsApp बीटा) चे अपडेटेड व्हर्जन इन्स्टॉल करू शकतात. हे फीचर लवकरच व्हॉट्सअॅपच्या इतर वापरकर्त्यांसाठीदेखील सादर केले जाणार आहे.
Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक
याआधी अनेक व्हॉट्सअॅप युजर्सला व्हिडिओ प्ले करताना त्रास झाला आहे का? व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ प्ले करताना, युजरला यूट्यूबप्रमाणे व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करण्याची सुविधा मिळत नव्हती. व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्सला नाहक वेळ वाया घालवावा लागत असे, त्यामुळे कंपनीकडून हे फिचर लॉन्च करण्यात आलं आहे.
या फिचरमुळे आता व्हॉट्सअप युजर्सला मोठा व्हिडिओतील कोणाताही भाग चुकवून व्हिडिओ पुढे मागे करता येणार आहे. या नव्या अपडेटमुळे व्हॉटस्अप युजर्सची ही समस्या आता दूर होणार आहे. दरम्यान, Wabetainfo च्या अहवालानूसार कंपनी आपल्या यूजर्ससाठी यूट्यूब व्हिडिओसारखे एक नवीन फीचर आणत असल्याचं सांगण्यात आलं आहे.