Todays Horoscope 17th September 2025 : आजचे राशीभविष्य ( Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
बंजारा अन् वंजारी एकच! नवा वाद पेटताच धनंजय मुंडेंनी आपली बाजू सेफ केली…
मेष- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी जीवनात चैनीच्या गोष्टींची वाढ होणार आहे. जमीन घर वाहन खरेदीचा योग संभवतो. मात्र थोडा कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी संतती सुख मध्यम स्वरूपाचं असून व्यापार योग्य पद्धतीने सुरू राहील.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं…
वृषभ- या राशीच्या लोकांना आज नवीन कमाईचे साधन मिळतील. जुन्या आरोग्यविषयक समस्या दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
भुजबळांना दिलासा! महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त…
कर्क- या राशीच्या लोकांचे आरोग्यामध्ये आज सुधारणा होईल. प्रेम आणि संततीचा साथ मिळेल व्यापारामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल. त्याचबरोबर जीवनात तुम्हाला हवे असलेल्या आवश्यक वस्तू देखील आज उपलब्ध होतील.
गाडी कुणाचीही असो… टायर भारताचाच! चीन- अमेरिकेलाही मागे टाकलं…
सिंह- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी होणारा अनावश्यक खर्च चिंताग्रस्त करेल. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसेल. दुसरीकडे कौटुंबिक आणि संततीविषयी व्यापारविषयी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.
अहिल्यानगरमध्ये आढळले गोमांस; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
कन्या- या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी नवीन कमाईचे साधन निर्माण होतील. तसेच तुमच्या जुन्या ठिकाण होऊन देखील तुमचे पैसे येतील. आरोग्यविषयक समस्या दूर होतील. व्यापारात देखील भरभराट होईल.
भाजपने पाठ फिरवली; विजय रुपाणींच्या श्रद्धांजली सभेचा 20 लाखांचा खर्च कुटुंबावरच, नव्या वादाला तोंड?
तूळ- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या सुरू असलेल्या जुन्या कोर्टकचेरीच्या प्रकरणांमध्ये विजय मिळेल. व्यवसायामध्ये आजच्या दिवशी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि संतती विषयी आजच्या दिवस चांगला असणार आहे.
खाडाखोड करुन मराठा कुणबीच्या नोंदी; मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप…
वृश्चिक- या राष्ट्रीय लोकांना आजचा दिवस भाग्यदायी ठरेल. रोजगार विषयक समस्या दूर होऊन आज प्रवासाचे योग देखील निर्माण होत आहेत. आरोग्य विषयक समस्या दूर होऊन तुमचा व्यापार आणि उद्योग रुळावर येईल.
Breaking : टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला; अपोलो टायर्ससोबत तब्बल 579 कोटींची डील!
धनु- या राशीचे लोकांना आजच्या दिवशी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या क्षेत्रातील परिस्थिती आज प्रतिकूल असू शकते. त्यामुळे आरोग्यवर देखील तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये मोठा ट्विस्ट! स्टार प्लसवर ‘माना के हम यार नही’ येतोय नवा ड्रामा
मकर- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराचे पुरेपूर साथ मिळेल. आरोग्यामध्ये देखील सुधारणा होईल कुटुंब संतती व्यापार याबाबत आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.
कुंभ- या राशीची लोक आज त्यांच्या शत्रूवर दबदबा कायम ठेवतील. तसेच आज गुण आणि ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळून आरोग्य देखील स्थिरस्थावर होईल.
Gen Z कडून अहान पांडे आणि अनीत पड्डाचा सन्मान; आकाशातील ताऱ्याला दिलं ‘सैयारा’ नाव
मीन- या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही जो काही प्रयत्न करायला अभ्यास कराल त्यामध्ये यश नक्की आहे. आजच्या दिवशी संतती विषयीचे सुख त्यामानाने मध्यम आहे. मात्र व्यापारामध्ये वृद्धी होण्याचे लक्षणे दिसतात.