Appointment to 27 Mahamandals in the state : राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून अनेकांना नियुक्त केलंय. महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी शहाजी पवार (Shaji Pawar) यांना संधी देण्यात आली. तर लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर दिलीप कांबळे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती कऱण्यात आली.
‘शाहबाज शरीफ Thank You’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारताकडे रवाना
मुख्यमंत्री सचिवालायाने आज एक पत्रक जारी करत या नियुक्त्यांबाबत माहिती देण्यात आली.
संपूर्ण यादी-
1. महाराष्ट्र रोजगार हमी परिषद – शहाजी पवार, अध्यक्ष
2. लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – दिलीप कांबळे, अध्यक्ष
3. लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती – सचिन साठे, उपाध्यक्ष
4. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग – सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष
5. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ – निलय नाईक, अध्यक्ष
New Justice Statue : तलवार हटवली अन् संविधान नटवलं, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय
6. महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ – अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष
7. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी पणन मंडळ – प्रशांत परिचारक, अध्यक्ष
9. मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ – इद्रिस मुलतानी, अध्यक्ष
9. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ – प्रमोद कोरडे, अध्यक्ष
10. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद – वासुदेव नाना काळे, अध्यक्ष
11. पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ – विजय वडकुते अध्यक्ष तर बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष
12. महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन – अतुल काळसेकर, अध्यक्ष
13. महाराष्ट्र राज्य वखार निगम – राजेश पांडे, अध्यक्ष
14. महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार मंडळ – गोविंद केंद्र, अध्यक्ष
‘शाहबाज शरीफ Thank You’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भारताकडे रवाना
15. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा ) – बळीराम शिरसकर, सदस्य
16. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ – दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष
17. महाराष्ट्र वन विकास महामंडळ – अतुल देशकर, उपाध्यक्ष
18. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – नरेंद्र सावंत, अध्यक्ष
19. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) – मीनाक्षी शिंदे, अध्यक्ष, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष
20. आदिवासी विकास महामंडळ – काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष
21. कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – विजय चौगुले, उपाध्यक्ष
22. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई – अजय बोरस्ते, उपाध्यक्ष
23. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष
24. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ – आनंद जाधव, उपाध्यक्ष
25. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – कल्याण आखाडे, उपाध्यक्ष
26. राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष
27. महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद – संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष