Download App

अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर मोठा अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

Ahmednagar Accident : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर शहरातील पांढरी पुल येथे आज (29जुलै) सायंकाळी मोठा अपघात झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Accident : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर (Ahmednagar) शहरातील पांढरी पुल येथे आज (29जुलै) सायंकाळी मोठा अपघात झाला आहे.

अहमदनगर – संभाजीनगर (Sambajinagar) महामार्गावर अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या अपघातात 09 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

महायुतीतच पळवापळवी! शिंदेंच्या खास शिलेदाराने हाती बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

अहमदनगरकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागील बाजुने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी देखील या भागात अनेक अपघात घडले आहे. त्यामुळे हा भाग आता धोकादायक ठरत आहे.

Southport Stabbing : यूकेमध्ये खळबळ, अनेकांवर चाकूने हल्ला, एकाला अटक

follow us