पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार 1 मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहणार

अजित दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी बीडची पालमंत्री पदाची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे.

News Photo   2026 04 28T161926.232

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार या 1 मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहणार

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि (Beed) बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार या 1 मे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात बारामती विधानसभेच्या निवडणुकीची अद्याप आचारसंहिता असल्यामुळे सुनेत्रा पवार बीडला ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं ही म्हटलं जातय. अजित दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी बीडची पालमंत्री पदाची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे.

Exit mobile version