Download App

बीडमध्ये थेट गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल चोरला तर सामान्यांचं काय! योगेश कदमांकडून तक्रार दाखल

Yogesh Kadam राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे

Minister of State for Home Affairs Yogesh Kadam mobile phone stolen in Beed : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा विविध गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेमध्ये आला आहे. त्यामुळे बीडमध्ये सर्वसामान्य माणसांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. त्यामध्येच आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बीडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून जर मंत्र्यांचा मोबाईल घडा होत असेल तर सर्वसामान्यांचा काय असावा उपस्थित केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बीड जिल्ह्यातील मास्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वण पर भेट घेतली. त्या भेटीत त्यांच्यासोबत कॅमेरे देखील होते. तरी देखील त्यांचा मोबाईल अचानक गायब झाला. माझ्या प्रकरणावर योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नाही. तर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवला आहे.

देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा

वैभवीच्या शिक्षणाचा खर्च एकनाथ शिंदे करणार

s : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. तर संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असं देखील योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले आहेत.

follow us