मोठी बातमी! शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात होणार

100 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. 28 ते 31 जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यापीठात होणार आहे.

Sahitya Sanmelan

मोठी बातमी! शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार

साहित्य वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. येणार 100 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. 28 ते 31 जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले विद्यापीठात होणार आहे.

-बातमी अपडेट होत आहे

Exit mobile version