Video : दिल्लीत पुन्हा दुर्घटना; आयएनए मार्केटमध्ये दुकानाला लागली आग, सहाजण गंभीर जखमी

दिल्लीतील आयएनए मार्केटमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानाला आणि रेस्टॉरंटला आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

Video : दिल्लीत पुन्हा दुर्घटना; आयएनए मार्केटमध्ये दुकानाला लागली आग, सहाजण गंभीर जखमी

Video : दिल्लीत पुन्हा दुर्घटना; आयएनए मार्केटमध्ये दुकानाला लागली आग, सहाजण गंभीर जखमी

INA Market Delhi Fire : दिल्लीत पुन्हा एक दुर्घटना घडली आहे. (Delhi) येथील आयएनए मार्केटमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानाला आणि रेस्टॉरंटला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. या घटनेत पाच ते सहा लोक जखमी झाल्याची बातमी आहे.

दिल्लीत मुसळधार! IAS सेंटरच्या तळघरात पाणी; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

या घटनेबद्दल बोलताना दिल्ली अग्निशमन दलाचे अधिकारी मनोज मेहलावत म्हणाले, चायनीज फूड कॉर्नर आणि रेस्टॉरंटला आग लागली आहे. ही आग पहाटे 3.20 च्या सुमारास लागली. 7-8 अग्निशमन दल घटनास्थळी आहेत. यामध्ये फास्ट फूड कॉर्नरच्या मालकासह पाच ते सहा जण भाजले आहेत. आग आणखी वाढू शकली असती पण त्यावर वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, आणखीही बचाव कार्य सुरु आहे.

Exit mobile version