इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, मदतीसाठी केंद्र सरकारकडून मेल, फोन नंबर जारी

इराणच्या विरोधात इस्त्रायल आणि अमेरिका थेट मैदानात उतरली असून युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Irannn

इस्रायलमधील भारतीय नागरिकांना महत्वाच्या सूचना, मदतीसाठी केंद्र सरकारकडून मेल, फोन नंबर जारी

मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या (Iran) भारतीय नागरिकांसाठी सुरक्षाविषयक काय खबरदारी घ्यावी, असं पत्रक जारी केलं आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाइन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल कुवैत अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथील भारतीय नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सध्या इराण आणि अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे. इराणच्या विरोधात इस्त्रायल आणि अमेरिका थेट मैदानात उतरली असून युद्ध अधिक तीव्र होताना दिसत आहे. कामानिमित्त आणि शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेलेले पुणे जिल्ह्यातील १० नागरिक आणि पिंपरी-चिंचवडमधील इंदिरा कॉलेजचे 80 विद्यार्थी व 5 शिक्षक तेथे अडकले आहेत. या सर्वांशी संपर्क झाला असून, ते सर्व सुरक्षित असल्याची खात्री प्रशासनाने केली आहे.

Israel Vs Iran War: इराणच्या सर्वोच्च नेतेपदी अयातुल्ला अलिरेझा अराफी

यासोबतच या विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.श यासोबतच काही आपत्कालीन संपर्क प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्या नंबरवर संपर्क करून आपण माहिती घेऊ शकता. साैदी अरेबियामध्ये अनेक भारतीय लोक अडकले असून तेथील सरकारने लोकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळत हे.

रामल्लाह (पॅलेस्टाइन) फोन : +९७०५९२९१६४१८ ईमेल : repoffice@mea.

gov.in दोहा, कतार) फोन : ००९७४-५६४७५०२ ईमेल: cons.doha@mea.

gov.in रियाध (सौदी अरेबिया) फोन : ००-९६६-११- ४८८४६९७ टोल फ्री : ८००२४७१२३४ ईमेल: cw.riyadh@mea.

gov.in अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) टोल फ्री: ८००-४६३४२ WhatsApp: ९७१५४३०९०५७१ ईमेल: pbsk.dubai@mea.

gov.in फोन: +९६५६५५०१९४६ ईमेल: community.kuwait@ mea.gov.in

बाहेरचा माणूस फोन: ००९७३-३९४१८०७१ मस्कत टोल फ्री ८००७१२३४ काय चाललंय +९६८९८२८२२७० ईमेल: cw.muscat@mea.

gov.in जॉर्डन फोन: ००९६२-७७०४२२२७६ बगदाद, इराक) फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५

वेबसाइट : coibaghdad.gov. ईमेल: cons.baghdad@ mea.gov.in/consl. baghdad@mea.gov.in

Exit mobile version