मोठा बातमी! कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंना मारहाण; राजस्थानातील जयपूरमध्ये घडला प्रकार

Cockroach Janata Party founder Abhijit Dipke यांना मारहाण करण्यात आली आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये हा प्रकार घडला आहे.

Cockroach Janata Party Founder Abhijit Dipke

Cockroach Janata Party Founder Abhijit Dipke

Cockroach Janata Party founder Abhijit Dipke assaulted in Jaipur, Rajasthan : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये हा प्रकार घडला आहे.सध्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा नीट पेपरफुटी प्रकरणाविरूद्ध भारत दौरा सुरू आहे.

दिल्ली जिमखाना क्लबनंतर जयपूर पोलो ग्राउंडचाही केंद्राकडे ताबा; मोक्याची जागा सरकार का घेतंय ?

यामध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला आहे. याचसाठी ते राजस्थानातील जयपूरमध्ये गेले असताना हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. येथे काही जणांनी त्यांना कानफाटात लगावली. त्याचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर या ठिकाणी मारहाण करणारे आणि दिपकेंचे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला.

स्टॅनफोर्डमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचं भाषण सुरू विद्यार्थ्यांचा सभात्याग; ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या दिल्या घोषणा

Exit mobile version