Voting Today for Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. हे मतदान येथील सर्व ७० विधानसभा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. आज बुधवार (दि. ५ फेब्रुवारी)रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (Delhi )कार्यालयाच्या माहितीनुसार १३,७६६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत येथे आहे. यामधून कोण बाजी मारणार हे येत्या ८ फेब्रुवारी आपल्याला कळणार आहे.
दिल्लीत राजकीय भूकंप! आठ आमदारांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी; केजरीवालांवर खापर
