Polluted Cities In India : प्रदुषित शहरांच्या यादीत भिवंडी शहर तिसऱ्या क्रमांकावर…

World Of Statistics Report : जगातील सर्वांत जास्त प्रदुषण असणाऱ्या एकूण 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांची नावे आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असल्याचं बोललं जात असून यामध्ये भिवंडीचा समावेश आहे. GDP growth forecast, 2023: 🇮🇳 India: 5.9%🇨🇳 China: 5.2%🇮🇩 Indonesia: 5%🇳🇬 Nigeria: 3.2%🇸🇦 Saudi: 3.1%🇹🇷 Turkey: 3%🇿🇦 […]

Pollution

Pollution Cities in india

World Of Statistics Report : जगातील सर्वांत जास्त प्रदुषण असणाऱ्या एकूण 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांची नावे आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असल्याचं बोललं जात असून यामध्ये भिवंडीचा समावेश आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स संस्थेने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन यादी प्रसिद्ध केली असून प्रदूषणामध्ये पहिल्या 20 शहरांमध्ये पाकिस्तानातील लाहौर शहराचा पहिला क्रमांक आहे.

प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवत आहेत; फडणवीसांची टीका

तसेच चीनमधील होटन या शहराचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भिवंडी आणि दिल्ली हे दोन शहरे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स संस्थेच्या यादीत पाकिस्तानातील लाहोर पहिल्या क्रमांकावर तर चीनमधील होटन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील भिवंडी शहर आहे.

Kabul News : तालिबान्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच; 80 विद्यार्थिनींवर केला विषप्रयोग

त्यानंतर अनुक्रमे दिल्ली, पेशावर, दरभंगा, असोपूर, एन जामेना, नवी दिल्ली, पाटणा, गाझियाबाद, धरुहेरा, बगदाद, छपरा, मुझफ्परनगर, फैसलाबाद, ग्रेटर नोयडा, बहादूरगड, फरीदाबाद, आणि मुझफ्पपूर या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेले भिवंडी शहर हे या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Exit mobile version