Stock Market: वाढीसह भारतीय शेअर बाजारची सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार सावध

शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. दरम्यान, गुंतवणूकदार सावध

Stock Market: वाढीसह भारतीय शेअर बाजारची सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार सावध

Stock Market: वाढीसह भारतीय शेअर बाजारची सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार सावध

Share Market Update : आज भारतीय शेअर बाजार तेजीसह सुरु झाला आहे. (Share Market) सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. (Rain) बँक निफ्टीमध्ये मोठी घसरण सुरूच आहे. सेन्सेक्स 119 अंकांनी वधारला आणि 80,158 वर उघडला. निफ्टी 17 अंकांनी वाढून 24,423 वर तर निफ्टी बँक 432 अंकांनी घसरून 50,456 वर उघडला.

आज कारगिल विजय दिवस! पंतप्रधान युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली

सकाळी, GIFT निफ्टी सुमारे 50 अंकांनी वर होता आणि 24500 च्या जवळ होता, तर Dow Futures सुमारे 100 अंकांनी वर होता. निक्की 125 अंकांनी वधारला होता. काल अमेरिकन बाजारांमध्ये थोडी रिकव्हरी होती.

Exit mobile version