Download App

शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर वाचा; अर्ध्या किमतीत मिळतोय टाटा समूहाचा शेअर

गेल्या वर्षी जुलैमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सने 1179 रुपयांची पातळी गाठली होती. परंतु, ऑगस्टपासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या

  • Written By: Last Updated:

Tata Motors Share Target Price : गेल्या दोन दशकांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या टाटा समूहाच्या शेअर्समध्ये टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स शेअर आणि इतर शेअर्सचा समावेश आहे. (Share) बाजारातील घसरणीदरम्यान तुम्ही टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. खरं तर, टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे 40 टक्क्यांनी घसरले आहेत.

जननिवेश एसआयपी ठरणार गुंतवणुकदारांचा आधार; स्टेट बँक म्युच्युअल फंडकडून नवीन SIP लाँच

गेल्या वर्षी जुलैमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सने 1179 रुपयांची पातळी गाठली होती. परंतु, ऑगस्टपासून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असून आता हा शेअर घसरला आहे. आणि तो आता 676 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याबाबत तज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊया.

follow us