Download App

Cabinet List : मोदींचं नवीन मंत्रिमंडळ तयार, कोणत्या राज्यातून किती नेते झाले मंत्री? पाहा संपूर्ण यादी

एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

NDA Cabinet 3.0 : एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ 

उत्तरप्रदेशातून राजनाथ सिंह, जितिन प्रसाद यांच्यासह 10 खासदारांनी शपथ घेतली. तर बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातून 6 खासदारांनी शपथ घेतली.

उत्तर प्रदेश
1. राजनाथ सिंह (कॅबिनेट मंत्री)
2. हरदीप सिंग पुरी (राज्यसभा, कॅबिनेट मंत्री)
3. जयंत चौधरी (राज्यसभा, स्वतंत्र प्रभार, राज्यमंत्री)
4. जितिन प्रसाद (राज्यमंत्री)
5. पंकज चौधरी (राज्यमंत्री)
6. अनुप्रिया पटेल (राज्यमंत्री)
7. एसपी सिंह बघेल (राज्यमंत्री)
8. कीर्तिवर्धन सिंग (राज्यमंत्री)
9. बीएल वर्मा (राज्यमंत्री)
10. कमलेश पासवान (राज्यमंत्री)

5000 कोटींचा मालक असणारा खासदार झाला मोदी सरकारमध्ये मंत्री! चंद्रबाबू नायडूशी आहे खास संबंध 

बिहार
1. जीतन राम मांझी (कॅबिनेट मंत्री)
2. राजीव रंजन सिंग उर्फ ​​ललन सिंग (जेडीयू, कॅबिनेट मंत्री)
3. गिरीराज सिंह (कॅबिनेट मंत्री)
4. चिराग पासवान (एलजेपी – रामविलास, कॅबिनेट मंत्री)
5. रामनाथ ठाकूर (राज्यसभा, राज्यमंत्री)
6. नित्यानंद राय (राज्यमंत्री)
7. सतीश दुबे (राज्यसभा, राज्यमंत्री)
8. राजभूषण चौधरी

गुजरात
1. अमित शहा (कॅबिनेट मंत्री)
2. जेपी नड्डा (राज्यसभा, कॅबिनेट मंत्री)
3. सुब्रमण्यम जयशंकर (राज्यसभा, कॅबिनेट मंत्री)
4. मनसुख मांडविया (कॅबिनेट मंत्री)
5. सीआर पाटील (कॅबिनेट मंत्री)
6. नीमुबेन बमभानिया (राज्यमंत्री)

महाराष्ट्र
1. नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री)
2. पियुष गोयल (कॅबिनेट मंत्री)
3. प्रतापराव जाधव (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार )
4. रामदास आठवले (राज्यसभा, राज्यमंत्री)
5. रक्षा खडसे (राज्यमंत्री)
6. मुरलीधर मोहोळ (राज्यमंत्री)

मध्य प्रदेश
1. शिवराज सिंह चौहान (कॅबिनेट मंत्री)
2. डॉ वीरेंद्र कुमार (कॅबिनेट मंत्री)
3. ज्योतिरादित्य सिंधिया (कॅबिनेट मंत्री)
4. एल मुरुगन (राज्यसभा, राज्यमंत्री)
5. दुर्गादास उईके (राज्यमंत्री)
6. सावित्री ठाकूर (राज्यमंत्री)

कर्नाटक
1. निर्मला सीतारामन (राज्यसभा, कॅबिनेट मंत्री)
2. एचडी कुमारस्वामी (जेडीएस, कॅबिनेट मंत्री)
3. प्रल्हाद जोशी (कॅबिनेट मंत्री)
4. व्ही सोमन्ना (राज्यमंत्री)
5. शोभा करंदलाजे (राज्यमंत्री)

हरियाणा
1. मनोहर लाल (कॅबिनेट मंत्री)
2. राव इंद्रजित सिंग (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार)
3. कृष्णपाल गुर्जर (राज्यमंत्री)

ओडिशा
1. धर्मेंद्र प्रधान (कॅबिनेट मंत्री)
2. जुएल ओरांव (कॅबिनेट मंत्री)
3. अश्विनी वैष्णव (राज्यसभा, कॅबिनेट मंत्री)

आसाम
1. सर्बानंद सोनेवाल (कैबिनेट मंत्री)
2. पवित्रा मार्गेरिटा, (राज्यसभा, राज्यमंत्री)

आंध्र प्रदेश
1. राममोहन नायडू (टीडीपी, कॅबिनेट मंत्री)
2. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी, राज्यमंत्री)
3. भूपती राजू श्रीनिवास वर्मा (राज्यमंत्री)

राजस्थान
1. भूपेंद्र यादव (कॅबिनेट मंत्री)
2. गजेंद्र सिंह शेखावत (कॅबिनेट मंत्री)
3. अर्जुन राम मेघवाल (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार)
4. भगीरथ चौधरी (राज्यमंत्री)

झारखंड
1. अन्नपूर्णा देवी (कॅबिनेट मंत्री)
2. संजय सेठ (राज्यमंत्री)

अरुणाचल प्रदेश
1. किरण रिजिजू (कॅबिनेट मंत्री)

तेलंगणा

1. किशन रेड्डी (कॅबिनेट मंत्री)

2. बंडी संजय कुमार (राज्यमंत्री)

जम्मू आणि काश्मीर

1. जितेंद्र सिंग (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार)

गोवा
1. श्रीपाद यशो नाइक (राज्य मंत्री)

पश्चिम बंगाल
1. शांतनु ठाकुर (राज्य मंत्री)
2. सुकांता मजूमदार (राज्य मंत्री)

केरळ

1. सुरेश गोपी (राज्यमंत्री)

2. जॉज कुरियन (राज्यमंत्री)

उत्तराखंड

1. अजय टमटा (राज्यमंत्री)

पंजाब

1. रवनीत सिंग बिट्टू (राज्यमंत्री)

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक शेजारी देशांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 7000 लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यासोबतच कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांशी निगडित देशभरातील दिग्गज उपस्थित होते. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांनीही हजेरी लावली होती.

follow us

वेब स्टोरीज