VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी राज्य, देशाचे राजकारण उलगडून सांगितले.

..तोपर्यंत NDA सरकारला अडचण नाही; शरद पवारांनी सांगितलं हिशोबी पॉलिटिक्स..

..तोपर्यंत NDA सरकारला अडचण नाही; शरद पवारांनी सांगितलं हिशोबी पॉलिटिक्स..

Sharad Pawar LetsUpp Exclusive Interview : : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी राज्य, देशाचे राजकारण उलगडून सांगितले. तर राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री का होऊ शकला नाही, यावर ठाम मत व्यक्त. नरेंद्र मोदी (Narendra Modi) देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) उद्धव ठाकरे, सुनेत्रा पवार यांच्यावरही त्यांनी भाष्य केले.

‘त्यांना’ मुख्यमंत्र्याचं मंत्री व्हावं लागलं; शरद पवारांचे फडणवीसांना रोखठोक उत्तर, ठाकरेंवर काय म्हणाले ?

…तर नरेंद्र मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे कठीण; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Exit mobile version