Download App

आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…

आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे दिवाळीच्या फराळाचे वाटप करून मतदारांना प्रलोभणं देत असल्याचा आरोप भाजपने केला. धं

  • Written By: Last Updated:

Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे दिवाळीच्या फराळाचे वाटप करून मतदारांना प्रलोभणं देत असल्याचा आरोप भाजपने केला. धंगेकरांकडून फराळ वाटप करण्यासाठी निघालेला टॅम्पो भाजप कार्यकर्त्यांनी अडवून समर्थ पोलीस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) नेला. दरम्यान, याप्रकरणी धंगेकरांवर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Shivajirao Kardile : तनपुरेंच्या बालेकिल्लातून शेकडो तरुणांचा कर्डिले गटात प्रवेश 

भाजपच्या तक्रारीनंतर आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाला. धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असं पोलीस आुयक्त संदीप गिल यांनी सांगितलं.

जरांगेंनी तुतारीला पाठिंबा द्यावा, उगाच ताकाला जाऊन भांड का लपवता?, हाकेंचा खोचक टोला… 

दरम्यान, रवींद्र धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मार्च 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. यंदाही ते कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

follow us