ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला भिषण अपघात, एक जण गंभीर

पुणे : जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटल्याने अपघात झाला आहे. उंचावरून जमीनीवर पडल्याने एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप व संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले. रोशनी […]

Bagad Yatra 99287982

Bagad Yatra 99287982

पुणे : जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटल्याने अपघात झाला आहे. उंचावरून जमीनीवर पडल्याने एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे.

सुनील चिलप व संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी

या अपघातात सुनील चिलप यांच्या बरगड्याना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुगणालायत प्राथमिक उपचार करून मुंबईला हलवनार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तर संदीप चिलप यांना उपचार करून घरी सोडले आहे.

Exit mobile version