पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण; पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये तुफान राडा

Pune University: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरुन दोन गटात राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. काल रात्री विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण; पुणे विद्यापीठात दोन संघटनांमध्ये तुफान राडा

Pune University2

Pune University: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरुन दोन गटात राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

काल रात्री विद्यापीठाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या तक्ररीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Urfi Javed Arrest: शॉर्ट ड्रेस परिधान करणे पडले महागात! उर्फी जावेदला अटक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विद्यापीठातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर भाजप यांच्यावतीने विद्यापीठ परिसरात आंदोलन केले जात होते.

Elvish Yadav : सर्पदंशाची नशा कशी असते?; जाणून घ्या शरीरावर काय होतो परिणाम

यावेळी दोन्ही संघटना आमनेसामने आल्या होत्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा गोंधळ झाला. दोन गटांमध्ये बाचाबाची देखील झाली. विद्यापीठात JNU ची पुनरावृत्ती घडविण्याचे काम काही संघटना करत आहेत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

Exit mobile version