Download App

IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG  :  आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानात

  • Written By: Last Updated:

IND vs ENG  :  आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून या सामन्यात साई सुदर्शनला (Sai Sudarshan) पदार्पणाची संधी मिळाली आहे. साईने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. नुकतंच भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान होणाऱ्या मालिकेचा नाव बदलून अँडरसन – तेंडूलकर ट्रॉफी करण्यात आला आहे.

follow us