Download App

पैरा एथलेटिक्स 2023 चैंपियनशिपमध्ये भारताची चमकदार कामगिरी, 27 पदकांसह पटकावला तिसरा क्रमांक

  • Written By: Last Updated:

बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण 27 पदके जिंकली आणि स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. बँकॉक येथे झालेल्या पाच दिवसीय (12 ते 16 जुलै) आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये, भारताने आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये सहा सुवर्ण, बारा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण 27 पदकांसह तिसरे स्थान पटकावले.

ऍथलीट ज्योती याराजीने या चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर शर्यतीत भारताला पहिले सुवर्णपदक आणि महिलांच्या 200 मीटर शर्यतीत रौप्य पदक मिळवून दिले. 16 जुलै रोजी बँकॉक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारतीय खेळाडूंनी 8 रौप्य आणि 5 कांस्यांसह एकूण 13 पदके जिंकली. (indian contingent won 27 medals at 25th asian athletics championship)

चॅम्पियनशिपमध्ये भारताची कामगिरी

भारताने सहा सुवर्ण, 12 रौप्य आणि नऊ कांस्यांसह 27 पदके मिळवली

सुवर्णपदक विजेत्यांची यादी

1 ज्योती याराजी 100 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक
2 पारुल चौधरी 3000 मीटर स्टीपलचेस सुवर्णपदक
3 तजिंदरपाल सिंग तूर शॉट पुट गोल्ड मेडल
4 अब्दुल्ला अबुबकर तिहेरी उडी सुवर्णपदक
5 अजय कुमार सरोज 1500 मी सुवर्णपदक
6 *मिश्र रिले संघ 4×400m सुवर्णपदक

रजतपदक विजेत्यांची यादी

1 ज्योती याराजी 200 मी रौप्य पदक
2 चंदा 800 मी रौप्य पदक
3 पारुल चौधरी 5000 मी रौप्य पदक
4 प्रियांका गोस्वामी 20 किमी रेसवॉक रौप्य पदक
5 शेली सिंग लाँग जंप रौप्य पदक
6 आभा खटुआ शॉट पुट रौप्य पदक
7 स्वप्ना बर्मन हेप्टाथलॉन रौप्य पदक
8 डीपी मनु भाला रौप्य पदक
9 एम. श्रीशंकर लांब उडी रौप्य पदक
10 सर्वेश अनिल कुशारे उंच उडीत रौप्य पदक
11 *पुरुष रिले संघ 4×400 रौप्य पदक
12 कृष्ण कुमार 800 मी रौप्य पदक

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत अश्विन-जडेजाचा दबदबा, यशस्वी जैस्वालची मोठी झेप

कास्यपदक विजेत्यांची यादी

1 मनप्रीत कौर शॉट पुट सुवर्णपदक
2 *महिला रिले संघ 4×400m सुवर्णपदक
3 अंकिता 5000 मीटर सुवर्णपदक
4 ऐश्वर्या मिश्रा 400 मी सुवर्णपदक
5 तेजस्वीन शंकर डेकॅथलॉन सुवर्णपदक
6 संतोष कुमार 400 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक
7 विकास सिंग 20 किमी रेसवॉकमध्ये सुवर्णपदक
8 अभिषेक पाल 10000 मीटर सुवर्णपदक
9 गुलवीर सिंग 5000 मी सुवर्णपदक

2023 मध्ये, आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशन त्याच्या स्थापनेपासून 50 वा वर्धापन दिन साजरा करेल. जपानने 16 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्यांसह 37 पदकांसह सर्वाधिक पदके जिंकली. चीनने 8 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य अशा एकूण 22 पदकांसह दुसरे स्थान पटकावले.

Tags

follow us