कर्जतच्या घराचे काम सुरू असून लवकरच वास्तुशांती होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. तुमच्या घरातील मतदारांची नावे कर्जत-जामखेडच्या मतदार यादीत लागली का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, निवडणूकीच्या वेळेसच याबद्दल मी जनतेला स्पष्ट सांगितले होते. आमचे अगोदर बारामतीला मतदान होते, आत्ताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत […]
shrikant letsup
Tt1
कर्जतच्या घराचे काम सुरू असून लवकरच वास्तुशांती होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. तुमच्या घरातील मतदारांची नावे कर्जत-जामखेडच्या मतदार यादीत लागली का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, निवडणूकीच्या वेळेसच याबद्दल मी जनतेला स्पष्ट सांगितले होते. आमचे अगोदर बारामतीला मतदान होते, आत्ताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.