Aliya bhatta : महागडी पर्स पण पैशांचा खडखडाट, आलिया झाली ट्रोल

Alia Bhatt:  बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीत असलेली अभिनेत्रींच्या यादीमध्ये आलिया भट्टचं नाव सर्वात येतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आलियाने अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. बॉलिवूडच नव्हे तर आलिया भट्टने साऊथपासून हॉलिवूडपर्यंत आपला मोठा डंका वाजवला आहे. आलिया भट्टही नेहमी आपल्या अभिनयामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.   View this post […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T124443.637

Aliya bhatta

Alia Bhatt:  बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीत असलेली अभिनेत्रींच्या यादीमध्ये आलिया भट्टचं नाव सर्वात येतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. गेल्या काही दिवसामध्ये आलियाने अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. बॉलिवूडच नव्हे तर आलिया भट्टने साऊथपासून हॉलिवूडपर्यंत आपला मोठा डंका वाजवला आहे. आलिया भट्टही नेहमी आपल्या अभिनयामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.


या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर देशातच नाही तर परदेशात देखील आपला मोठा ठसा उमटवला आहे. आलियाने या महिन्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गालामध्ये पदार्पण करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि तिच्या लूकने चाहत्यांना ती सतत प्रभावित करत असते.  दरम्यान एका मोठ्या इटालियन लक्झरी फॅशन हाऊसने पहिली भारतीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून अभिनेत्री आलिया भट्टची निवड करण्यात आली आहे.

त्यानंतर आता अभिनेत्री नुकतंच सोलमधील ग्योंगबोकगुंग पॅलेसमध्ये गुच्चीच्या क्रूझ 2024 शोमध्ये सहभागी होत असताना दिसून आली आहे.आलियाने स्वतः आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो समोर येताच व्हायरल होत आहेत. येथे अभिनेत्रीने अशी बॅग घेतली होती. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

आलियाने या इव्हेंटमध्ये कटआउट डिटेल असलेला ब्लॅक गुच्ची शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने गुच्चीची हील्सदेखील घातली आहे. पंरतु अभिनेत्रीच्या ड्रेसने अन् बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या आलिया भट्टने आपल्या हातामध्ये एक पारदर्शक हँडबॅग देखील घेतले असल्याचे दिसून येत आहे आणि ही हँडबॅग पूर्णपणे रिकामी होती. एका इतक्या मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये रिकामी बॅग घेऊन गेल्याने अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

Exit mobile version