Gautami Patil: गौतमी पाटीलचा छोट्या पुढाऱ्याला उलटसवाल, म्हणाली… 

Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. गेल्या काही दिवसाअगोदर सोलापूरच्या बार्शी येथील तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतरही तिच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम आहे.  नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली.   View this post on Instagram   A post shared by goutami patil […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T130320.982

Gautami Patil

Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. गेल्या काही दिवसाअगोदर सोलापूरच्या बार्शी येथील तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतरही तिच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम आहे.  नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली.


तसेच अनेकांना धक्काबुक्की करून मारहाण (beating) करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरुन गौतमी दररोज माध्यमांत चर्तेत येत आहे. त्यातच महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Paddari Ghanshyam robberies) यानेही गौतमीला इशारा दिला होता. आता गौतमीने छोट्या पुढाऱ्याला उलटसवाल केला आहे.


महाराष्ट्राचा बिहार करू नका, अशा शब्दात धनश्यामने गौतमी पाटीलवर जोरदार टीका केली होती. सबसे कातिल गौतमी पाटील घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये. आपली लावणी ही लावणी ठेवा. त्याला अश्लीलतेचा रंग देवू नका. लावणी वगळता इतर अश्लीलतेचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत छोटा पुढारी घनश्या यांनी गौतमी पाटीलला इशारा दिला होता.

तसेच आपला आणि गौतमीचा कोणताही वाद नसला तरी लावणी बदनाम करू नका, एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले  होते. गौतमी ताईंना महाराष्ट्रावर कायम क्रेझ टिकून ठेवायची असेल तर चांगला कार्यक्रम आणि चांगला डान्स करावा लागणार आहे, असा चिमटा छोट्या पुढाऱ्याने काढला होता. आता गौतमीने घनश्यामला उत्तर दिलंय.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिने माध्यमांशी संवाद साधला. ‘मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटील दिसते का? इतर महिला दिसत नाहीत का? माझा कार्यक्रम पाहा आणि मगच आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा?’, असा सवाल गौतमी पाटीलने घनश्याम दरोडेला यावेळी केला आहे.

Exit mobile version