Sandeep Reddy Vanga will watch ‘Saiyaar’ on the first day; Ahan and Aneet are emotional : ‘कबीर सिंग’ आणि ‘अॅनिमल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी यशराज फिल्म्सच्या नव्या रोमँटिक चित्रपट ‘सैयारा’ विषयी आपला उत्साह व्यक्त केला आहे. मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ मधून आहान पांडे यांचा यशराज हीरो म्हणून आणि अनीत पड्डा यांचा यशराज हीरोइन म्हणून पदार्पण होत आहे.
कर्नाटकातील हसनमध्ये हार्ट अटॅकेने तरुणांचे मृत्यू वाढले ! तपासणीसाठी हॉस्पिटलबाहेर रांगा
चित्रपटाचा ट्रेलर या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि लगेचच संदीप वांगांनी तो त्यांच्या X (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर शेअर केला आणि लिहिलं: “एक हिंदी हार्टलँड लव्ह स्टोरी बघत आहे, जिथे फोकस पूर्णपणे रोमँस आणि ड्रामावर आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. नवोदित कलाकारांना खूप शुभेच्छा 🙂 हे पूर्णपणे मोहित सूरींचं जादू आहे :-)”
संस्कृतिक पुण्यात चाललयं काय?; दिवस गेलेल्या गर्लफ्रेंडला रबडीतून दिली गर्भपाताची गोळी
यावर दिग्दर्शक मोहित सूरी यांनी प्रतिसाद दिला: “खूप खूप धन्यवाद सर! खूप महत्त्वाचं आहे हे. असं म्हणत या कौतुकाने भारावून जाऊन अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
धक्कादायक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग, मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थीनींना केलं विवस्त्र
अहान पांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं: “सर, तुमच्यासारख्या दिग्दर्शकाकडून हे मिळणं आमच्यासाठी खूप मोठं आहे. तुमचं खूप खूप आभार आणि प्रेरणादायी आहात तुम्ही. डबल थँक्स!
क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, बडा अधिकारी ताब्यात
अनीत पड्डा ने लिहिलं: “हे अक्षरशः वेडं आहे! धन्यवाद संदीप सर… माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचलं हेच माझ्यासाठी खूप आहे.” ‘सैयारा’ चे निर्माते यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी असून, हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.