Download App

चाहत्यांना रोमाचंक अनुभव देण्यास Tamanna Bhatia सज्ज! अरनमानाई 4 चा ट्रेलर आऊट…

Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamanna Bhatia ) तिच्या चाहत्यांना रोमाचंक अनुभव देण्यास सज्ज झाली आहे. तिचा आगामी चित्रपट अरनमानाई 4 च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केल आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खास अनुभव देणार आहे यात शंका नाही. हॉरर-कॉमेडी असलेला हा नवीन चित्रपट तमन्ना भाटियाची वेगळी बाजू दाखवून देणार आहे.

Rohit Saraf : अखेर 11 वर्षांनंतर रिलीज झाला रोहित सराफचा ‘वो भी दिन थे’; लिहिली खास पोस्ट

तमन्ना यात मुख्य भूमिकेत दिसणार असून ती अनोख्या आकर्षक कथनासह शैलीला कशी साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे आश्वासन देतो. पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया यात नक्कीच काहीतरी वेगळं करणार आहे. ती यासह आणखी एक ब्लॉकबस्टर स्कोर करणार आहे.

अमरावतीत पोस्टमार्टम! जालन्यात काँग्रेस, नगरमध्ये लंकेंना साथ? बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य

अरनमानाई 4 चे दिग्दर्शन सुंदर सी. आणि खुशबू सुंदर यांनी अवनी सिनेमॅक्सच्या बॅनरखाली केले आहे. या चित्रपटात सुंदर, राशी खन्ना, संतोष प्रताप आणि आणखी काही प्रमुख भूमिका आहेत. अरनमनाई 4 व्यतिरिक्त, तमन्नाकडे हिंदीमध्ये ‘ वेदा ‘ आणि तेलगूमध्ये ‘ओडेला2’ आहे.

follow us

वेब स्टोरीज