Tamanna Bhatia अन् टायगर श्रॉफ ‘या’ प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा दिसणार एकत्र

Tamanna Bhatia अन् टायगर श्रॉफ ‘या’ प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा दिसणार एकत्र

Tamanna Bhatia and Tiger Shroff together for New Advertisement : पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) एका नवीन कामासाठी एकत्र येत आहेत.

मते घेईपर्यंत गोड बोलले, आता त्यांची जात जागी झाली…; जरांगेंचा अमोल कोल्हेंसह बजरंग सोनवणेंवर निशाणा

अभिनेत्यांचे पहिले ऑन-स्क्रीन काम असून तमन्ना आणि टायगर पतंजलीच्या नुकत्याच लाँच झालेल्या ‘दंत कांती फ्रेश ऍक्टिव्ह जेल’ या नव्या जाहिरातीसाठी (New Advertisement) एकत्र आले आहेत. एका निवेदनात पतंजलीचे सीएमडी, राम भरत यांनी ब्रँडच्या मोहिमेसाठी तमन्ना आणि टायगर हे दोघे फिट जोडी आहेत असं सांगितलं.

श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई

जाहिरातीसाठी तमन्ना आणि टायगरच्या सहकार्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षक त्यांना मोठ्या पडद्यावर शेअर करताना पाहण्यास उत्सुक आहेत. तमन्नाबद्दल सांगायचं झालं तर पॅन इंडियाची स्टार तमन्ना भाटियाने दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवली असून आता ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आता चर्चेत आली आहे. स्वबळावर तमन्ना ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांची ती फर्स्ट चॉईस बनली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज