Minister Hasan Mushrif यांनी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Pawar family देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Aali Modhi Shahani या चित्रपटाच्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून, या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक नवी आणि हटके जोडी झळकणार आहे
Abhijeet Sawant कायम नवनवीन प्रोजेक्ट्स करताना दिसतोय. आता तो गौतमी पाटीलसोबत नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Aatli Batami Phutli या सिनेमाच्या निमित्तानं ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
Sidharth Aanand च्याकडे ॲक्शन चित्रपटांसाठीची वेगळी दृष्टी आहे. सिद्धार्थ आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.
Tamanna Bhatia आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) एका नवीन कामासाठी एकत्र येत आहेत.
Rashi Khanna हिने विक्रांत मॅसीसोबतच्या ( Vikrant Massi ) तिच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली असून तिने या चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे.
Vishay Hard या चित्रपटातील 'येडं हे मन माझं...' हे प्रेमगीत ( song ) नुकतंच सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे.