…म्हणून अभिनेत्री तमन्ना भाटिया ठरतेय निर्मात्यांसाठी खास!

…म्हणून अभिनेत्री तमन्ना भाटिया ठरतेय निर्मात्यांसाठी खास!

Tamanna Bhatia made special for producer : पॅन इंडियाची अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही कमालीची अभिनेत्री आहे यात शंका नाही जिने प्रत्येक उद्योगात यश हे अनुभवलं आहे. तिच्या पदार्पणाच्या अनेक वर्षांनंतरही अभिनेत्री तिच्या भूमिकांच्या योग्य न्याय देते आणि प्रेक्षकांना प्रभावित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

“लोकसभेला दुर्लक्ष झालं पण, विधानसभेला लक्ष द्या”; अजितदादांचं सातारकरांना खास आवाहन

तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली तर अभिनेत्री कशी दिग्दर्शकांची आवडती आहे हे कळून येत.चित्रपटात तिच्या असल्याने अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सोनेरी कमाई करतो अस देखील म्हंटल जात. ‘जय लावा कुसा’ मधील ‘झुलका जरा’ असो किंवा ‘जेलर’ मधील ‘कावला’ गाणे असो किंवा ‘अरनमानाई 4’ मधील अलीकडचे चार्टबस्टर ‘अच्छाचो’ असो या अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्यांसाठी ती नक्कीच खास आहे हे कळतं.

“लोकसभेला दुर्लक्ष झालं पण, विधानसभेला लक्ष द्या”; अजितदादांचं सातारकरांना खास आवाहन

तमन्नाचा फिल्मोग्राफी प्रवास कमालीचा आहे यात शंका नाही ! मधुर भांडारकर, सुजॉय घोष, रॉबी ग्रेवाल, दिनेश विजान आणि अरुणिमा शर्मा यांसारख्या दिग्गज फिल्ममेकर्स सोबत तिने काम करून स्वत:ला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं आहे ज्यांनी तमन्नाचा कधीही न पाहिलेला अवतार समोर आणला आहे. आता तमन्ना नीरज पांडेसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी एकत्र येत असल्याचा चर्चा आहेत.

राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष…; आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

सध्या ती तिच्या तेलगू रिलीज ‘ओडेला 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा ” वेदा ” नावाचा एक हिंदी रिलीजही पाइपलाइनमध्ये आहे. OTT आघाडीवर, तिच्याकडे ‘डेअरिंग पार्टनर्स’ आणि नीरज पांडेचा एक शीर्षकहीन चित्रपट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube