Chhaya Kadam अनेक हिंदी मराठी सिनेमातून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे.
Tamanna Bhatia ही कमालीची अभिनेत्री आहे यात शंका नाही जिने प्रत्येक उद्योगात यश हे अनुभवलं आहे.
Sai Tamhankar बोल्ड अन् बिन्धास्त या अंदाजास तेवढ्याचं आवडीने पारंपारिक लूक देखील कॅरी करत असते. यावेळी तिने पैठणी परिधान केली आहे.