पैठणीसह मराठमोळ्या साजामध्ये खुललं सईचं सौंदर्य, पाहा फोटो

1 / 6

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयासह तिच्या खास फॅशनसाठी देखील ओळखली जाते.

2 / 6

बोल्ड अन् बिन्धास्त या अंदाजासह ती तेवढ्याचं आवडीने पारंपारिक लूक देखील कॅरी करत असते.

3 / 6

यावेळी तिने महाराष्ट्राचं पारंपारिक आणि महावस्त्र मानल्या जाणारी पैठणी परिधान केली आहे.

4 / 6

या लाल रंगाच्या पैठणीमध्ये सईचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

5 / 6

हे फोटो नुकतेच सईने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

6 / 6

तिचा हा मराठमोळा साज आणि दिलखेचक अदा पाहून चाहत्यांवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज