सुनेत्रा पवारांनी जोडलेले हात, राज्यपाल अन् मुख्यमंत्री स्तब्ध; बारामतीतलं मन सुन्न करणारे फोटो

दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची घेतली भेट घेतली.

News Photo   2026 01 28T194837.450

सुनेत्रा पवारांनी जोडलेले हात, राज्यपाल अन् मुख्यमंत्री स्तब्ध; बारामतीतलं मन सुन्न करणारे फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात (Ajit Pawar) निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्य दु:खात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे बारामतीत दाखल होते. त्यांनी दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची घेतली भेट घेतली त्यावेळीचे हे फोटो.

 

 

Exit mobile version