सुनेत्रा पवारांनी जोडलेले हात, राज्यपाल अन् मुख्यमंत्री स्तब्ध; बारामतीतलं मन सुन्न करणारे फोटो

दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची घेतली भेट घेतली.

  • Written By: Published:
1 / 4

अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं. तसेच बारामतीत दाखल झाले.

2 / 4

अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच सर्वजन दु:खात आहेत.

3 / 4

अजित पवार यांच्या निधनाने पत्नी सुनेत्रा पवार प्रचंड दु:खात आहेत.

4 / 4

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत.

follow us