- Home »
- Baramati plane crash
Baramati plane crash
अपघात की कटकारस्थान?; परदेशी पायलटवर प्रश्न; व्हीएसआरच्या कामकाजावर रोहित पवारांचा इशारा
विमानाच्या देखभाल प्रक्रियेत आणि विशेषतः पायलटच्या ब्रेथ अॅनालायझर चाचण्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोठी बातमी! रोहित पवारांच्या मागणीला यश; अजितदादांच्या अपघाताची AAIB चौकशी
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते.
Video : भावनेच्या भरात… रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात.
तू पक्षाचा शहराध्यक्ष जरी असलास तरी माझा…; साथ सोडलेले प्रशांत जगताप पुन्हा दादांसमोर नतमस्तक
मी मुंबईत अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलो. आत मध्ये अजितदादा व एकनाथराव खडसे यांची बैठक चालू असल्याने मी बाहेरच बसलो.
महाराष्ट्राचे दादा अनंतात विलीन! बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पाहा काही फोटो
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या पित्याला अखेरचा निरोप दिली. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. त्यावेळचे काही फोटो.
बापट कलमाडी आणि आता अजितदादा… तीन नेत्यांच्या निधनाने पुणे झालं पोरकं
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले होते. पण मतदारांनी त्यांना कौल दिला नाही.
अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; बारामतीत उसळला जनसागर, त्या क्षणाचे काही फोटो
अजित पवार यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. याच क्षणाचे काही हे फोटो.
लाडका दादा हरपला! अवघा महाराष्ट्र बुडाला शोकसागरात, बारामतीत लोटला जनसागर
उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. विविध पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
सुनेत्रा पवारांनी जोडलेले हात, राज्यपाल अन् मुख्यमंत्री स्तब्ध; बारामतीतलं मन सुन्न करणारे फोटो
दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची घेतली भेट घेतली.
Ajit Pawar Passes Away : दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार
Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
