Download App

कधी चढ-उतार कधी आनंदी-आनंद कसा आहे? बाराही राशींसाठा आजचा दिवस जाणून घ्या…

Horoscope आज चार ऑक्टोबर हा दिवस बाराही राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आणि मोठे बदल घडवणार आहे.

Todays Horoscope 4th October 2025 : आज चार ऑक्टोबर हा दिवस बाराही राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आणि मोठे बदल घडवणार आहे. त्याचबरोबर आर्थिक चढ-उतार हे मिश्र स्वरूपाचे असतील. त्यामध्ये आजच्या दिवशी काही राशींसाठी व्यापारामध्ये लाभ, काहींना आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तर काहींच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. कोणत्या राशींसाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घेऊ सविस्तर…

1994 चा जीआर रद्द करा! मनोज जरांगे यांची नवी मागणी; बोगस, प्रगत जातींना आरक्षणातून बाहेर काढा

मेष – या राशीसाठी आजचा दिवस एखाद्या अचानक होणाऱ्या मोठ्या बदलासाठी अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरणही प्रफुल्लित राहील. व्यापारात वाढ होणार आहे. तसेच आजचा दिवस हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घालवाल.

एक सत्याचा लढा आज हरले, ढसाढसा रडावसं वाटतंय; गडकरीविरोधातील न्यायालयीन लढाईत दमाानियांना सेटबॅक !

वृषभ – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्न वाढवण्याची आवश्यकता भासणारा दिवस आहे. तुम्हाला तुमचे एखादी वाईट सवय सोडावी लागेल. आजच्या दिवशी आईच्या आजारपणाला सामोरे जावे लागू शकतो.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा! हृता दुर्गुळे- सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

मिथुन- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी व्यवहार किंवा व्यापारामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे व्यापारासाठी लागणार कर्ज हे सहज उपलब्ध होईल. कुटुंबामध्ये एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता.

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्क- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी एखादी समस्या सोडवण्यासाठी तडजोड करावी लागू शकते. त्याचबरोबर भाऊबंदांशी आज सावधपणे बोला. वादाची शक्यता आहे.

सिंधुदुर्गमध्ये समुद्रात 8 पर्यटक बुडाले! तिघांचे मृतदेह सापडले, शोध सुरू

सिंह- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बँकांमधून कर्ज घेण्याची आवश्यकता भासवणारा दिवस आहे. त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच आजचा दिवस तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये घालवाल.

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कन्या- राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा चढ-उतार निर्माण करून अस्वस्थ करणारा ठरेल. मात्र तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा सहकार्य लाभेल नोकरीमध्ये तुम्हाला बर्थडेची बढतीची शक्यता आहे.

सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिक… तिसरी पत्नी सना जावेदसोबत घटस्फोट घेण्याच्या मार्गावर

तूळ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या अचानक निर्माण होणाऱ्या खर्चाची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांची सांभाळून बोला. त्यावरून घरामधील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.

भारताचे अल्युमिनियम कास्टिंग क्षेत्र जागतिक स्तरावर पोहोचतेय : भरत गीते

वृश्चिक – या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी अत्यंत व्यस्तता आणि त्यातून निर्माण होणारी होणारा थकवा जाणवेल. आजचा दिवस मानसिक अशांती निर्माण करणारा असून व्यवसायामध्ये मात्र आर्थिक लाभ होणार आहे.

सावंत साहेबांना मध्ये घेतो का? तुला एवढी मस्ती…. निलेश घायवळची धमकी व्हायरल, ऑडिओ क्लिप चर्चेत

धनु – या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये लक्ष देणे टाळावं. आजचा दिवस हा करिअरमध्ये काहीशी चढ-उतार निर्माण करणारा असून आर्थिक स्थिती मात्र सुधारू शकते.

ध्रुव जुरेलने ठोकलं पहिलं शतक; ऋषभ पंतमुळे मिळाला संधी, नेमकं काय घडलं?

मकर- राशीच्या लोकांना आजच्या दिवशी दुसऱ्यांना आनंद देण्याच्या भानगडीत न पडता स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर फोकस करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाला आणि अपत्यांना वेळ द्या. आजचा दिवस हा आर्थिक स्थिती काहीशी कमजोर करणार आहे.

Madhya Pradesh : धक्कादायक! कफ सिरपमुळे 6 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर बंदी

कुंभ- या राशीच्या लोकांच्या आरोग्यामध्ये आजच्या दिवशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज चांगलं सहकार्य मिळेल. आसपासच्या परिसरात वागताना नम्रता कायम ठेवा.

Ashish Shelar Exclusive Interview : शेलारांना अमित शहा जवळचे? |

मीन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा दिलासादायक असेल. कारण त्यांचे आज थांबलेली सगळी काम पूर्ण होऊन कौटुंबिक जीवन सुलभ बनेल. त्याचबरोबर आज एखादा मशीन किंवा वाहन खरेदीचा योग आहे.

 

follow us