Guru Poornima : आज गुरुपोर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या (Guru Poornima ) दिवशी पौर्णिमा साजरा केला जाणारा हा पवित्र सण हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये (Hindu) खूप महत्त्वाचा आहे. सर्वत्र हा सण साजरा केला जात आहे. ज्ञान आणि मार्गदर्शन देणाऱ्या, त्यांच्या शिष्यांना अज्ञानातून आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या गुरूंना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.
मलाही चित्रपट काढायची इच्छा, पण अनेक जणांचे मुखवटे;देवेंद्र फडणवीस ;धर्मवीर-2 वर काय बोलले?
आपल्या जीवनाला घडवण्यात, नीतिमत्तेच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यात गुरूंचा मोलाचा वाटा असतो. मग हे गुरु आई वडिल, शिक्षक असो किंवा तुमचे बहिण भाऊ. खरतरं प्रत्येकाकडून काही ना काहीतर शिकण्यासारखं असतं. धार्मिक मान्यतेनुसार, वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच तारखेला झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा (व्यास पौर्णिमा 2024) असंही म्हणतात. हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुंना समर्पित आहे.
प्रत्येक आमंत्रित खासदार-आमदाराला बोलण्याचा अधिकार, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं
धार्मिक मान्यतेनुसार, वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच तारखेला झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा (व्यास पौर्णिमा 2024) असेही म्हणतात. हा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुंना समर्पित आहे. तर या खास दिनानिमित्त तुम्ही गुरुंचा आशीर्वाद घेण्यासोबत त्यांना खास शुभेच्छाही द्या. आणि गुरुंना कृतज्ञता व्यक्त करा.
गुरूंप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करा