Download App

Dhananjay Munde : …म्हणून पंकजा मुंडेंना पराभूत करू शकलो; बंधू धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

Dhananjay Munde : ‘मी अनेक वर्षांपासून बीडच्या मातीत काम करतोय. मी या मातीशी माझं नात कधीही तुटू दिलं नाही. अनेक वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात आले पण मी कधीही माझी माती सोडली नाही. मी 2014 सह अनेक निवडणुका हारलो पण माझ्यासाठी हार-जीत महत्वाची नाही. जनतेच्या मनात असणं महत्वाचं आहे. मत मिळतील नाही मिळतील. पण तुमची नियत साफ असते तेव्हा नियती तुमच्यासोबत असते. म्हणून मी 2029 मध्ये निवडू (Dhananjay Munde talk about Pankja Munde loss and his wining secrets in assembly election 2019 Parali constituency )

दहशतवाद्यांकडून ब्रेन वॉश कसं केलं जातं? ऐका!

त्यामुळेच माझ्यासाठी कोणतीही सभा न घेता. आमची सत्ता येणार नाही हे देखील स्पष्ट होत. ज्याला आपण निवडून देणार आहोत तो केवळ एक आमदार असणार आहे. हे माहित असताना देखील लोकांनी मला निवडून दिलं. मंत्री धनंजय मुंडेंना मुंबई तक या वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना मोदींच्या लाटेत देखील ते पंकजांचा पराभव कसा काय करू शकले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.

Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 3 प्रवाशांचा मृत्यू

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुक देशात भाजपची एकहाती सत्ता आली होती. राज्यातही सेना-भाजप युती मोदींचा लाट असं सगळ अनुकूल असताना देखील बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अगोदर आमदार तसेच मंत्री देखील राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यावर धनंजय मुंडे यांना मुंबई तक या वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी पंकजांच्या पराभव कसा करू शकले? आणि आपल्या विजयाची कारणं सांगितली.

Tags

follow us