Vidhan Sabha Election : ठरलं! काँग्रेस नेते राहुल गांधीची तोफ धडाडणार, मुंबईत घेणार पहिली सभा

सभेची आत्तपासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, राहूल गांधी पाच गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार

Vidhan Sabha Election : ठरलं! काँग्रेस नेते राहुल गांधीची तोफ धडाडणार, मुंबईत घेणार पहिली सभा

Vidhan Sabha Election : ठरलं! काँग्रेस नेते राहुल गांधीची तोफ धडाडणार, मुंबईत घेणार पहिली सभा

Rahul Gandhi November 6 in Maharashtra : हरियाणा विधानसभेनंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. येत्या ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी मुंबईत पहिली सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची आत्तपासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, राहूल गांधी पाच गॅरंटी (Vidhan Sabha) जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version