Nilanga Assembly Results : संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंग्याचा गड राखला; मिळवला दणदणीत विजय

संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांचा पराभव करत दणदणीत पुन्हा विजय मिळवला आहे.

Nilanga Assembly Results : संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंग्याचा गड राखला; मिळवला दणदणीत विजय

Nilanga Assembly Results : संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंग्याचा गड राखला; मिळवला दणदणीत विजय

Sambhaji Patil Nilangekar wins 2024 : महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये लातुर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

2019 मध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे अशोकराव शिवाजी पाटिल यांना 30,000 पेक्षा जास्त मतांनी पराभूत केले होते. संभाजी पाटील निलंगेकर यांना 97,324 मते मिळाली होती, तर अशोकराव पाटील यांना 65,193 मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे अरविंद भतांब्रे होते, ज्यांना 29,819 मते मिळाली होती.

Maharashtra Election Result : पोटनिवडणुकीतील पराभवाचा रासनेंनी वचपा काढला; विजयी घोषित

Exit mobile version