महाविकास आघाडीने 2029 ची तयारी करावी; जागावाटपावरून खासदार विखेंचा टोला

Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी. तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण? […]

विखेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी मैदानात…मंत्री मुश्रीफांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा

विखेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी मैदानात…मंत्री मुश्रीफांच्या उपस्थितीत गुरुवारी मेळावा

Mahavikas Aaghadi : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यावरून अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, महाविकासाने 2029 ची तयारी करावी.

तब्बल 238 वेळा पराभूत, तरीही लोकसभेसाठी ठोकला शडडू; तामिळनाडूतील उमेदवार कोण?

यावर बोलताना विखे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये ( Mahavikas Aaghadi ) जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेले नाही. प्रत्येक जण आपापल्या दिशेने पळत आहे. कुणाला उमेदवार ठरवतात आणि ते उमेदवारही पळून जात आहेत. त्यामुळे त्या भीतीने उमेदवारीही जाहीर होत नाही.

शिर्डीचा सामना ठरला! भाऊसाहेब वाकचौरेंना टक्कर देणार सदाशिव लोखंडे

महादेव जानकर आधी त्यांच्या जागा वाटपात होते तेही आता भाजपात आहेत बरेच लोक जाऊन आलेत मात्र त्यांचा अजूनही प्रवेश नाही काही जण अजूनही संदिप्त मनस्थितीत आहेत त्यामुळे हीच परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे त्यामुळे महाविकासाने 2029 ची तयारी करावी अशी टीका अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी केली.

Exit mobile version