लोकशाही टिकवण्यासाठी कपिल सिब्बल यांच्यासोबत उभं राहा, उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibbal)यांच्या आवाहनाला पाठिंबा दिलाय. कपिल सिब्बल यांनी न्याय व्यवस्था (justice system)आणि लोकशाही (Democracy)टिकवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचं केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसच इतरांनाही कपिल सिब्बल यांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. राज्यसभा सदस्य आणि […]

Kapil Sibbal

Kapil Sibbal

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल (Kapil Sibbal)यांच्या आवाहनाला पाठिंबा दिलाय. कपिल सिब्बल यांनी न्याय व्यवस्था (justice system)आणि लोकशाही (Democracy)टिकवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचं केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसच इतरांनाही कपिल सिब्बल यांना पाठिंबा देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.

राज्यसभा सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शनिवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अंतर्गत देशात सुरू असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी नवीन व्यासपीठ जाहीर केले आणि मुख्यमंत्री आणि भाजपसोडून इतर पक्षांच्या नेत्यांसह सर्वांकडून सहकार्य मागितलं.

मुख्यमंत्री शिंदेंची सिनेस्टाईलनं कारवाई, डॉक्टरांचं तात्काळ निलंबन

देशातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कपिल सिब्बल यांनी केलेल्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. देशात लोकशाही जिवंत राहावी अशी ज्यांची इच्छा असेल, त्या सगळ्यांनी कपील सिब्बल यांना समर्थन देणं आवश्यक आहे. त्यांच्यासोबत खंबीरपणं उभे राहण्याची गरज आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.

Exit mobile version