Download App

सारा तेंडूलकर-शुभमन गिलचं ब्रेकअप? गिल अभिनेत्रीसोबत लंडन दौऱ्यावर, नेमकं खर काय?

Avneet Kaur: भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिबद्दलच्या बातम्या सतत चर्चेत असतात. मात्र, आजतागायत दोघांनीही समोर येऊन आपल्या नात्याबद्दल स्पष्ट केलेलं नाही. आता पुन्हा एकदा शुभमन गिल पुन्हा एकदा चर्चेत आलायं. सध्या शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरसोबत लंडनला भेट देत आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचे ब्रेकअप झाल्याचे सोशल मीडियावरील यूजर्सकडून सांगण्यात येतंय. आता शुभमन गिल अभिनेत्री अवनीत कौरला डेट करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अवनीत कौर आणि शुभमन गिल लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. मात्र, या फोटोत इतर मित्रही आहेत, हा ग्रुप फोटो आहे. शुभमन गिल ब्राऊन लाँग ब्लेझरमध्ये दिसत आहे, तर अवनीत कौर ब्लॅक लूकमध्ये आहे.

शिक्षण खात्यातील काळा दिवस! तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याकडे 5.85 कोटींचं घबाड; गुन्हा दाखल

शुभमन गिल आणि अवनीत कौर रिलेशनशिपमध्ये नाहीत, पण दोघांना एकत्र दिसण्यामागे आणखी काही कारण आहे. रिपोर्टनूसार विश्वास ठेवला तर दोघेही एकत्र म्युझिक व्हिडिओ करताना दिसलेत. म्हणजेच क्रिकेटशिवाय शुभमन गिल म्युझिक व्हिडिओमध्ये काम करू शकतो.

शिवराजसिंह चौहान यांनी सोडला मुख्यमंत्रीपदावरचा दावा, ‘मी कधीही स्पर्धेत नव्हतो’

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सतत समोर येत असतात, अद्यापर्यंत दोघांच्या रिलेशिनसंदर्भात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. किंवा दोघांनीही याबाबत कधी स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Kiran Mane: ‘याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात…’, किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना

याआधी विश्वचषकादरम्यान भारताच्या सामन्यांदरम्यान सारा स्टेडियममध्ये दिसली होती, त्यानंतर सट्ट्याचा बाजार चांगलाच तापला होता. सोशल मीडियावर सतत तर्कवितर्क लावले जात होते. सध्या शुभमन गिल आणि अवनीत कौरचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Tags

follow us